आमदार लांडे आणि नसरापुरचे ग्रामस्थ आक्रमक, शिंदेंची घेतली भेट Dilip Lande, Nasrapur Case, Mumbai

Nasarapur प्रकरणावर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.Dilip Lande आणि गावकऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची भेट घेतली.या वेळी आरोपीविरोधात विशेष न्यायालय स्थापन करून एका महिन्यात शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली

भोरमधील नसरापूर गावातील ग्रामस्थ आणि माजी सरपंचांनी काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी मूळचे भोरचे असलेले शिवसेना आमदार दिलीप लांडे ही उपस्थित होते.या घटनेतील आरोपीला विशेष न्यायालय स्थापन करून महिन्याभरात शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी आणि आमदार दिलीप लांडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या बाबत एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com