Pahalgam Attack News : ''अजान येते का?', आम्ही टिकल्या काढल्या', गणबोटेंच्या पत्नीनं सांगितला पहलगममधील थरार

Jammu Kashmir Pahalgam Attack : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौस्तुभ गणबोटे आणि त्यांची मित्र संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं.

Pune : पहलगममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि त्यांची मित्र संतोष जगदाळे यांचे पार्थिव आज पुण्यात दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या दोन्ही कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस गणबोटे यांच्या पत्निले त्या वेळी काय घडलं याचा सगळा घटनाक्रम सांगितला.

पाहा त्या काय म्हणाल्या ते सविस्तर व्हिडिओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com