Pune Drunk Boy BMW Video : आधी कारनामा अन् नंतर माफीनामा !, अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा पोलिसांच्या ताब्यात

On Womens Day In Pune : गौरवने माफी मागत, मला एक संधी द्या असं म्हणत मी पुढच्या आठ तासात येरवडा डिव्हीजनला हजर होणार असल्याचं सांगितलं

Gaurav Ahuja : महिला दिनादिवशीच काय पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला. गौरव अहुजा नावाच्या तरुणाने मद्यधुंदीत येऊन भररस्त्यात अश्लील चाळे केले. त्यानंतर तो पुण्याच्या बाहेर पळूनही गेलता. त्याप्रकरणी संतापाची लाट उसळली. रात्री उशिरा त्याने माफी मागत मला एक संधी द्या असं म्हणत मी पुढच्या आठ तासात येरवडा डिव्हीजनला हजर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पाहा नेमकं काय घडलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com