MNS and Shivsena Union : 'ठाकरेंची CM असताना ती' चूक, त्याबद्दल माफी मागणार का?', देशमुख नेमकं काय म्हणाले?

Sandeep Deshpande On Raj- Uddhav Thackeray Union : उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अनेक मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल केला होता, देशमुखांनी काढलं प्रकरण

Mumbai : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का यावर आता राजकीय वातावरणात जोरदार चर्चा रंगली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आता या प्रकरणावर स्पष्टच भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अनेक मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल केला होता त्यावर आता ते माफी मागणार का असाही सवाल यावेळी देशपांडेंनी उपस्थित केला आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com