रांगेत लागले, Jayant Patil यांनी बजावला मतदानाचा हक्क ZP election voting news, Voting, Sangli News

ईश्वरपूरजवळील साखराळे गावातील शाळेत रांगेत उभे राहून मतदान; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची सक्रिय सहभाग

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.ईश्वरपूरजवळ असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत रांगेत उभे राहुन आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com