Shambhuraj Desai News: सातारा जिल्हा बँकेत देसाईंचा विजय, 45 वर्षांनी मिळवली सत्ता

Shambhuraj Desai victory in Satara District Bank: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघात शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. या विजयामुळे पाटणच्या राजकारणात ४५ वर्षांनंतर सत्तांतर झाले.

Satara District Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघात झालेल्या थेट आणि अटीतटीच्या लढतीत देसाई यांनी आपले पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी सत्यजितसिंह पाटणकर यांचा धुव्वा उडवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.