सुनेत्राताई उपमुख्यमंत्री होणार? पटेलांचे मोठे विधान, Sunetra Pawar, Praful Patel, Devendra Fadnavis

अजित पवारयांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत नवीन समीकरण; सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव, मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव घेवून मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com