तटकरेंचा थोरवेंवर 65 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा, गोगवले काय बोलले? Sunil Tatkare, Bharat Gogawale

खोपोली येथील मंगेश काळोखे प्रकरणात शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर तटकरे यांनी माणगाव न्यायालयात थोरवे यांच्याविरोधात 65 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

खोपोली येथील मंगेश काळोखे प्रकरणात शिंदेगटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी सुनील तटकरे यांनी आमदार थोरवे यांच्याविरोधात माणगाव कोर्टात 65 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा टाकलाय. यावर गोगावले यांनी भाष्य केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi
Mahayuti political dispute in Raigad; Sunil Tatkare and Mahendra Dalvi
Bharat Gogawale visit Sunil Tatkare Residence; Mahendra Dalvi
Bharat Gogawale visit Sunil Tatkare Residence; Mahendra Dalvi
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com