Supriya Sule: बारामती अन् मुंबईत हल्ल्याच्या घटना, सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त

Mumbai Attack News: बारामती आणि मुंबईतील हल्ल्यांच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी गृहखात्याच्या कारभाराबाबत सवाल केला.

Mumbai Attack News: बारामती आणि मुंबईतील हल्ल्याच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात एकाच वेळी दोन ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडत असताना सरकार नेमकं करतंय काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असल्याचा दावा करत त्यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com