‘रुपाली चाकणकर तंत्रमंत्र करायच्या’ अंधारेंनी पुरावेच फेकले Sushma Andhare, Kharat, Rupali Chakankar

ठाकरे गटाच्या नेत्या Sushma Andhare यांनी Rupali Chakankar यांच्यावर गंभीर आरोप केले

रुपाली चाकणकर तंत्रमंत्र करायच्या, त्याच्या हाताला अनामिका कापल्याचे जखम आहे. अशोक खरात यांच्यासोबत चाकणकरांचे घरगुती संबंध आहेत, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. काय म्हणाल्या अंधारे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com