'Baramati मध्ये पैसे वाटले' युगेंद्र पवारांचा खळबळजनक दावा, Yugendra Pawar, Ajit Pawar Baramati News

'विरोधी गटाकडून पैसे वाटले' - पवारांचा घणाघाती आरोप; राजकीय तणाव वाढला

बारामती नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते यांनी अजित पवार गटावर खळबळजनक आरोप केला आहे. युगेंद्र पवार यांनी दावा केला आहे की,'विरोधी गटाकडून आमच्या पॅनलमधील उमेदवारांना प्रत्येकी 20 लाखांच्या ऑफर्स देऊन पॅनल फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे'.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar Factory Election
Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash Probe
Someshwar Sugar Factory Election; Yugendra Pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com