Top Ten News : विनेश फोगाट आघाडीवर..., हरियाणात काँग्रेसला मते जास्त, पण जागा कमी; हरियाणात गेम पलटता! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज दि. 8 ऑक्टोबर, 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
Top Ten News : विनेश फोगाट आघाडीवर..., हरियाणात काँग्रेसला मते जास्त, पण जागा कमी; हरियाणात गेम पलटता! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

तर आता जाणून घेऊयात आज दि. 8 ऑक्टोबर, 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

हरियाणात काँग्रेसला मते जास्त, पण जागा कमी; काय आहे गणित?

हरियाणातील गेम बदलल्यानंतर नड्डा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये. विधानसभेची मतमोजणी सुरू असतानाच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या महा सचिवांची बैठक बोलावली आहे.

विनेश फोगाट आघाडीवर...हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश फोगाट आघाडीवर आहे. तर, भाजपचे उमेदवार योगेश कुमार पिछाडीवर आहेत. विनेश फोगाट यांना 30,303 तर कुमार यांना 30,265 मते मिळाली आहे.

निवडणुकीत दोघांना समान मते मिळाल्यास विजयी उमेदवार कसा ठरवला जातो?

हरियाणात गेम पलटता! काँग्रेस अन् भाजपमध्ये थोडक्याच जागांचं अंतर

Top Ten News : विनेश फोगाट आघाडीवर..., हरियाणात काँग्रेसला मते जास्त, पण जागा कमी; हरियाणात गेम पलटता! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!
Haryana Election Result : हरियाणात प्रशासनावर दबाव, काँग्रेसला भलतीच शंका; निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींचा ‘नवा काश्मीर’चा नारा, 370 ची जादू फेल; INDIA ने गाठले अर्धशतक

हरियाणात निवडणुकीतील बदलाच्या कलावर आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावरून संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

हरियाणामध्ये हॅट्ट्रिकच्या जवळ पोहचलेल्या भाजप जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र झटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘नवा काश्मीर’चा नारा फेल झाला आहे. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून आघाडीचे 51 उमेदवार आघाडीवर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून पाचव्यांदा शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे.

कमळाचं देठ खुडून निवडणूक लढविणार नाही म्हणणारे, भाजप आमदार 'तुतारी'च्या संपर्कात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com