TOP 10 News  Sarkarnama
महाराष्ट्र

Top 10 News : संसदेत इतिहास घडविण्यासाठी भाजपला हवेत फक्त सहा खासदार; फडणवीसांनी शरद पवारांचा विक्रम मोडला; वाचा टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी!

Top 10 Political Updates : देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा विक्रम मोडला असून ते आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे तिसरे नेते ठरले आहेत. यासह जाणून घ्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी.

Jagdish Patil

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 13 जूलै 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

SCROLL FOR NEXT