Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 27 नोव्हेंबर 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
जयंत पाटलांचा एकट्यानेच भूमिगत प्रवास! 20 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला; VIDEO चर्चेत
मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत; कोणत्या राज्यात किती जागा वाढणार?
'सत्तेचा निर्णय अंतिम नसतो!' एकनाथ शिंदेंनाच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचं आव्हान; थेट हायकोर्टात धाव!