Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 28 August 2026 च्या दुपारी 12 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
उद्धव ठाकरेंना दुसरा सचिन मिळाला, संघटनेत दिली मोठी जबाबदारी
आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक
नीट पेपरफुटीचा वाद चिघळला; भाजपचे धर्मेंद प्रधानांविरोधात पोलिसांत तक्रार
शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेत्याने न्यायालयात सुनावणीपूर्वी जामीन अर्ज घेतला मागे
मुंबई महापौरपदासाठी एकनाथ शिंदेंचे 'मिशन टायगर'? शिवसेना ठाकरेंच्या नगरसेवकांवर नजर
सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईकांच्या PAचा अपघातात जागीच मृत्यू
एकनाथ शिंदेंना मोठा झटका! शिवसेनेच्या मंत्र्यांचा निर्णय फडणवीसांनी फिरवला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.