Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 09 September 2026 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
"जरांगेंचा उपयोग संपला, सरकारला त्यांना मारायचं आहे..."; ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक दावा
PDCC बँक निवडणुकीत 23 हजार संस्था मतदानाला मुकणार? थकबाकीदारांना मतदार यादीतून वगळणार...
डोंगरी, दुर्गम शाळांना मिळणार गुरुजी! कोल्हापूर जिल्ह्यात 410 शिक्षकांची नियुक्ती
थोरात म्हणाले, ‘हे पोरकट राजकारण’; संगमनेरमध्ये श्रेयवादावरून संघर्ष
डी. के. शिवकुमार यांच्याप्रमाणे फडणवीसही तत्परता दाखवतील का? काँग्रेसच्या माजी आमदाराची अपेक्षा
गरबा उत्सवावरून भाजपमध्येच मतभेद? नीतेश राणेंच्या भूमिकेला अमृता फडणवीसांचा छेद
'ओबीसी नेत्यांची धरपकड, मनोज जरांगेंच्यासमोर सरकार गुडघ्यावर...', काँग्रेस नेत्याचा गंभीर दावा
'ओबीसी नेत्यांची धरपकड, मनोज जरांगेंच्यासमोर सरकार गुडघ्यावर...', काँग्रेस नेत्याचा गंभीर दावा
राष्ट्रीय स्तरावर सन्मान, महाराष्ट्रात मात्र प्रतीक्षा! शिक्षक पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी लांबणीवर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.