Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात, आज ता. 10 September 2026 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
अर्थमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार आग्रही, अमित शाहांची घेणार भेट, CM फडणवीस...
अग्निकांड प्रकरणाचा धक्कादायक अहवाल; कंपनीला वाचविण्यासाठी बड्या नेत्याचा दबाव? पाच अधिकारी निलंबित
अमृता फडणवीसांचं जेवणाचं निमंत्रण जरांगे पाटलांनी स्वीकारलं; कधी येणार दिवसही सांगितला...
भाजप आमदाराच्या शाळेचा अजब फतवा! डब्यात कांदा-लसूण, बटाटा-कंदमुळांनाही बंदी; पालक संतापले
MPSC घोटाळा दाबण्याचा प्रयत्न? चौकशी अहवाल दिशाभूल करणारा; बड्या पोलिसावर टांगती तलवार!
'एसआयआर'मध्ये नाव वगळले, काळजी नको! मुदतवाढ मिळाली, दुरुस्तीसाठी संधी!
विद्यानंद बापटांच्या अडचणीत वाढ; 48 तासांत माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.