Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 20 जानेवारी 2025 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
धक्कादायक: 5 पोलिसांनीच केला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; कोर्टाच्या अहवालात काय म्हटलंय?
पालकमंत्रिपदावरून पंकजा मुंडेही नाराज; म्हणाल्या, ‘मी बीडची मुलगी, बीडचे पालकमंत्रिपद मिळाले...’
हा निर्णय म्हणजे फडणवीसांनाच थेट आव्हान; सगळंच चव्हाट्यावर आलं...
धनूभाऊ, कार्यकर्त्यांना आवरा, नाहीतर परळीत येऊन...; तृप्ती देसाई संतापल्या
तर.. 'लाडक्या बहिणीं'ना यापुढे पैसे मिळणार नाहीत; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले!
दोन मंत्री ठरले औटघटकेचे पालकमंत्री; मध्यरात्री महायुतीत खलबत; नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडे यांचा राजीनामाच 'राष्ट्रवादी' अन् त्यांच्या हिताचा!
समरजित घाटगे शरद पवारांपासून दुरावले? जाहिरातीतून फोटो गायब
बीडचे पालकमंत्री का झालात ? अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले!
डोनाल्ड ट्रम्प पहिल्याच दिवशी विक्रम करणार; 100 फायली तयार...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.