Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 1 फेब्रुवारी, 2025 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
मध्यमवर्गासाठी मोदींची मोठी भेट; 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न केले करमुक्त
विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत बिहारसाठी घोषणांचा पाऊस; नितीशकुमारांना खूष करत मतांसाठी पेरणी
'अखिलेश जी, ये ठीक नहीं है', अर्थसंकल्पीय भाषण सुरू होण्यापूर्वी का भडकले लोकसभा अध्यक्ष
आमदार, खासदार नव्हे; महिला सरपंच करणार गरजूंना मानधनातून ‘ही’ मोठी मदत!
बजेट उघडताच शेतकऱ्यांसाठी खास घोषणा, नवी धन धान्य योजना; बिहारसाठी विशेष बोर्ड
मालेगावात सोमय्यांचा इव्हेंट; एकीकडे गो बॅक, दुसरीकडे पुष्पवर्षाव!
किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा वाढवली, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा
मंत्री विखे 'या' मुद्यांवर अॅक्शन मोडवर; अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना
निर्मला सीतारमण यांचा खास लूक! अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसली मधुबनी साडी; काय आहे खास कनेक्शन ?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.