Top 10 political news today : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 21जून 2025 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
भाजप नेत्यांच्या हुपरीतील घरावर ईडीची धाड, 15 तास चौकशी
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न पेटणार; उच्चाधिकार समितीच्या पुनर्रचनेनंतर कन्नड संघटना आक्रमक
रोहिणी खडसे, दिलीप खोडपे सक्रिय मग 'ते' पराभूत उमेदवार हरवले कुठे ?