Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 17 डिसेंबर, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
दोन्ही उपमुख्यमंत्री अधिवेशनातून गायब! खातेवाटपाचं घोडं अडल्याने चर्चांना उधाण
उत्तर पुणे जिल्हा मंत्रिपदाविना यंदा पोरका; मोहिते, बेनके यांना होती संधी, मात्र...
‘गृह खात्याने माणसं पेरली आहेत, कोरेगाव भीमा दंगलीवेळी असणारे पोलिस अधिकारी परभणीत’
भाजीविक्रेता ते उपमुख्यमंत्री; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास
कोल्हापूरच्या दोन मंत्र्यांपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कडवे आव्हान
'नेहरू-सावरकर करणं बंद करा'; ठाकरेंनी काँग्रेस अन् भाजपला फटकारलं
फडणवीस आणि नार्वेकरांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी उडवून दिला राजकीय धुराळा
‘एक देश एक निवडणूक’ विधेयकावर लोकसभेत मतदान; बाजूने किती मते?
शिवसेना अन् राष्ट्रवादीला 'बूस्टर डोस'; नवीन नेतृत्व तयार करण्याचे मोठे आव्हान
'भुजबळांबाबत आता तिकडं 'चैना-मैना' काही होणार नाही'; ठाकरे म्हणाले, 'ते संपर्कात...'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.