Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 03 जुलै 2025 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
मामा राजवाडे, सुनिल बागुल यांचा राजकीय गेम ; एकीकडे उबाठातून हकालपट्टी दुसरीकडे भाजप प्रवेशाला ब्रेक
शिवसेना 20 वर्षांपूर्वी दोन घटनांनी हादरली होती, पण आजचा दिवस अन् जुलै महिनाही आहे खास..!
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिन चिट मिळताच राऊतांचा CM फडणवीसांसह नितेश राणेंवर हल्लाबोल
संजय राऊतांचे टि्वट अन् दोन नगरसेवकांना भाजपमध्ये 'नो एन्ट्री'
भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि बडगुजर यांच्यातील तणाव शिगेला, बडगुजर यांच्यावर केला गंभीर आरोप!
संजय राऊत यांच्या बाणाने एका दगडात दोन पक्षी, गिरीश महाजन अडकले त्यांच्याच जाळ्यात?
महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी होणार; सत्ताधारी पक्षांसाठी तीन महिने प्रतिकूल; फूट पडणार...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.