Pune News: महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. या निवडणुकीत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. 20 नोव्हेंबरला मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं.
आता या निवडणुकीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा असे 21 मतदारसंघांच्या निकालाकडे संपूर्ण लक्ष लागलेलं होतं.पण आता या निकालाचे अपडेट समोर येत असून त्यात महायुतीचा डंका दिसून येत आहे.त महाविकास आघाडीची दाणादाण उडाली आहे.
पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 7 जागांवर महायुती तर एका जागेवर महाविकास आघाडी लिडवर असल्याचं दिसून येत आहे.आता पुणे शहरामधील शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट,पर्वती,कसबा,कोथरुड मतदारसंघात भाजप तर हडपसर मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मिळाला आहे.खडकवासल्यात भाजप उमेदवार भीमराव तापकीर हे तब्बल 40 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
वडगाव शेरीत महाविकास आघाडीतीलराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजय मिळवला होता. उमेदवारांनी विजय महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळत आहे.पिंपरी,चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात महायुतीने खेचून आणला आहे. तसेच जिल्ह्यातही दौंड,पुरंदर,आंबेगाव, शिरूर,मावळ,जुन्नर,खेड आळंदी, इंदापूर,बारामतीमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीला जोर का झटका दिला आहे. तर भोरचा निकाल समोर आलेला नाही.
दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
विजय - दिलीप वळसे-पाटील
दिलीप मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
बाबाजी काळे (शिवसेना ठाकरे गट)
विजय- बाबाजी काळे
राहुल कुल (भाजप)
रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
विजय- राहुल कुल
ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
विजय- ज्ञानेश्वर कटके
विजय शिवतारे (शिवसेना)
संजय जगताप (काँग्रेस)
संभाजी झेंडे (अपक्ष)
विजय- विजय शिवतारे
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
युगेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
विजय- अजित पवार
अपक्ष- शरद सोनावणे (अपक्ष)
अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
विजय- शरद सोनावणे
दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
प्रवीण माने (अपक्ष)
विजय - दत्तात्रय भरणे
शंकर मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
संग्राम थोपटे (काँग्रेस)
विजय- शंकर मांडेकर
सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
बापूसाहेब भेगडे (अपक्ष)
विजय-सुनील शेळके
शंकर जगताप (भाजप)
राहुल कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
विजय - शंकर जगताप
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
विजय - अण्णा बनसोडे
महेश लांडगे (भाजप)
अजित गव्हाणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
विजय - महेश लांडगे
हेमंत रासने (भाजप)
रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
कमल व्यवहारे (अपक्ष)
विजय - हेमंत रासने
सुनील कांबळे (भाजप)
रमेश बागवे (काँग्रेस)
विजय- सुनील कांबळे
भीमराव तापकीर (भाजप)
सचिन दोडके (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
मयुरेश वांजळे (मनसे)
विजय- भीमराव तापकीर
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
विजय - बापूसाहेब पठारे
चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
साईनाथ बाबर (मनसे)
विजय - चेतन तुपे
सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
दत्ता बहिरट (काँग्रेस)
मनिष आनंद (अपक्ष)
विजय - सिद्धार्थ शिरोळे
चंद्रकांत पाटील(भाजप)
चंद्रकांत मोकाटे(शिवसेना ठाकरे)
किशोर शिंदे (मनसे)
विजय- चंद्रकांत पाटील
माधुरी मिसाळ (भाजप)
अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
आबा बागुल (अपक्ष)
विजय- माधुरी मिसाळ
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.