Top 10 breaking news Sarkarnama
विशेष

Top 10 News: आदित्य ठाकरेंना सदावर्ते धूळ चारणार? हर्षवर्धन पाटील तुतारीच वाजविणार, अजितदादांना हव्या पुणे जिल्ह्यात 8 जागा: वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics: जाणून घेऊयात आज ता. 3 ऑक्टोबर, 2024 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी

Mangesh Mahale

सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

Harshvardhn Patil : हर्षवर्धन पाटील तुतारीच वाजविणार ? शरद पवारांच्या भेटीनंतर राजवर्धन, अंकिता पाटलांनी ठेवले स्टेटस

गुणरत्न सदावर्ते वरळीतून निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंना धूळ चारणार असल्याचा सदावर्तेंचा निर्धार...

अजित पवार गटाला हव्या पुणे जिल्ह्यात 8 जागा..बारामती ,इंदापूर, जुन्नर , आंबेगाव ,खेड , मावळ आणि शिरूर या जागांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

सावंतवाडी मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हवा असल्याची माहिती... 5 ऑक्टोबरला जयंत पाटील आणि अमोल कोल्हे सांवतवाडीत... अर्चना घारे तिथून इच्छुक असल्याची माहिती...

अरबी समुद्रातील शिवस्मारकच काय झालं? संभाजीराजेंचा संतप्त सवाल..६ तारखेला अरबी समुद्रात भूमीपूजन झाले त्याठिकाणी जात मोदींना विचारणार जाब

शिंदेंना 70 तर अजित पवारांची केवळ 40 जागांवर बोळवण होण्याची शक्यता...मात्र भाजप 160 जागांसाठी आग्रही

गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चर्चेची इनसाईड स्टोरी समोर....अजित पवारांची 65 ते 68 जागांची मागणी..

मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच मंत्रिमंडळाची दुसरी बैठक... निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता...

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे ऑन ॲक्शन मोडमध्ये...आजपासून ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार होणार सुरु... थीम साँगही तयार...

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का...भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम.. भोईर पिंपरी-चिंचवडमधून विधानसभा लढवण्यावर ठाम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT