Dnyanesh Savant

सकाळ माध्यम समुहात सकाळ, साम टीव्ही आणि सरकारनामात १० वर्षांचा अनुभव आहे. या कालावधीत ट्रेनी रिपोर्टरसह सिनिअर रिपोर्टर, पॉलिटिकल रिपोर्टर आणि आता सरकारनामाचा निवासी संपादक या पदावर काम करीत आहे. शोध पत्रकारितेचा डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्कार आणि जगन फडणीस पुरस्कार मिळाला.
Connect:
Dnyanesh Savant
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com