ऋषीकेश नळगुणे

मुळचा यशवंतराव चव्हाणांच्या कराडमधील. मागील ४ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून करिअरची सुरुवात करत सध्या पुण्यात सरकारनामासाठी कंटेट रायटर म्हणून कार्यरत, व्हाया अमरावती. याआधी नामांकित वेब पोर्टलमधील भिडू. आपलं वैशिष्ट्य सांगायचं तर राजकारण, राजकीय बातम्या, राजकीय किस्से यावर अभ्यास, लिखाण, बोलण्यासाठी अजिबात कंटाळा येत नाही. एक प्रकारचा किडाचं! शिक्षणाबाबत सांगायच तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरमधून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि पत्रकारितेची पदवी. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत भारतीय जनसंचार संस्थान अर्थात (IIMC) मधून पत्रकारितेमधील पदव्युत्तर पदविका.
Connect:
ऋषीकेश नळगुणे
Read more