सतीश हरिश्चंद्र येटरे

सतीश हरिश्चंद्र येटरे, यवतमाळ - प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत. - दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक देशोन्नतीमध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम केले. - महाराष्ट्र 1 या मराठी न्यूज वाहिनीचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम संभाळले. - शिक्षण - बीए, मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विथ डिप्लोमा
Connect:
सतीश हरिश्चंद्र येटरे
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com