Vishnu Sanap

गेल्या 5 वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा' या राजकीय वेब पोर्टलमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. क्रीडा, वाहतूक, सांस्कृतिक, पर्यावरण, महावितरण, वैद्यकीय व राजकीय बीटचे वार्तांकन याआधी केले आहे. याबरोबरच व्हिडीओ मुलाखती व फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून वार्तांकन केले. वाचन, क्रिकेट खळणे, चित्रपट बघणे व प्रवासाची आवड आहे. राजकीय घडामोडीचे वार्तांकन लिखीत, व्हिडीओ व मुलाखतीच्या माध्यमातून करण्याची विशेष आवड आहे. पत्रकारितेची पदवी ही पुणे विद्यापिठाच्या रानडे इन्स्टिटूट मधून संपादन केली आहे.
Connect :
Vishnu Sanap
Sarkarnama
sarkarnama.esakal.com