Rajya Sabha Election : काँग्रेसकडून ७ राज्यसभा जागांवर उमेदवारांची घोषणा; 'या' खासदारांना दिली पुन्हा संधी

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या २४ रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे.
Rajya Sabha Election, Congress
Rajya Sabha Election, CongressSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या २४ रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाली असून १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं पहिल्या टप्प्यात आपल्या ७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये 'या' खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसनं जाहीर केलेली उमेदवारांची यादी

1) कर्नाटक

मल्लिकार्जुन खर्गे

पवन खेरा

मंसूर अली ख़ान

2) मध्यप्रदेश

मीनाक्षी नटराजन

Rajya Sabha Election, Congress
Top 10 News: विधान परिषदेच्या धामधुमीतच शेकाप आमदाराच्या सूतगिरणीला मदत ते IIT मधून केलं इंजिनिअरिंग अन् बनला भोंदूबाबा

3) राजस्थान

नीरज ढांगी

4) तमिलनाडू

प्रवीण चक्रवर्ती

5) झारखंड

प्रणव झा

राज्यांचं बलाबल आणि एनडीएची मजबूत स्थिती

या निवडणुकीत ज्या राज्यांतील जागांसाठी राज्यसभेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत तिथल्या आमदारांची संख्याच निर्णायक ठरणार आहे. सध्याची राजकीय समिकरणं पाहिली तर भाजप आणि एनडीएची स्थिती मजबूत आहे. राज्यसभेत आपली ताकद वाढवण्यासाठी एनडीए सध्या सर्वात मजबूत स्थितीत आहे. यावेळी प्रमुख निवडणुकीचा मुकाबला गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांवर केंद्रीत झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com