MPs Group: लोकसभा अध्यक्षांचा विश्वास! संजय राऊत, सुप्रिया सुळे, गौरव गोगोई मजबूत करणार भारताचे जागतीक संबंध

MPs Group: लोकसभा अध्यक्षांनी 'संसदीय मैत्री गट' स्थापन केला असून हा गट जगभरात दौरा करून भारताचे संबंध दृढ करण्याचं काम करणार आहे.
Sanjay Raut, Gaurav Gogoi, Supriya Sule
Sanjay Raut, Gaurav Gogoi, Supriya Sule
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगभरातील देशांशी भारताचे राजनैतिक, सांस्कृतिक अन् आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक 'संसदीय मैत्री गट' स्थापन केला आहे. या गटामध्ये सत्ताधारी खासदारांसोबतच इंडिया आघाडीतील महत्वाच्या खासदारांचा समावेश करण्यात आहे. त्यानुसार, संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि गौरव गोगोई हे देखील दौऱ्यावर जाणार आहेत.

Sanjay Raut, Gaurav Gogoi, Supriya Sule
Maharastra Government: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; 7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; फार्मर आयडी प्रक्रिया सुरु

या दौ-यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी २३ विविध प्रकारचे गट तयार केले असून या गटांच्या नेतृत्वाची जबाबदारी काही वरिष्ठ तर काहीशा जुन्या खासदारांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि गौरव गोगोई यांसारखी इंडिया आघाडीतील मंडळींकडं नेतृत्व देण्यात आलं आहे.

Sanjay Raut, Gaurav Gogoi, Supriya Sule
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी बाहेर काढला आणखी एक घोटाळा; 'हिबानामा'च्या आधारे 1150 कोटींची जमीन घशात घालण्याचा डाव!

कुठल्या गटाचं कोण करणार नेतृत्व?

  1. सुप्रिया सुळे : सिंगापूर

  2. श्रीकांत शिंदे : इंडोनेशिया

  3. अशोक चव्हाण : अर्जेंटिना

  4. प्रफुल्ल पटेल : ब्राझील

  5. अरविंद सावंत : मोरोक्को

  6. नरेश म्हस्के, संजय राऊत : केनिया

  7. रविंद्र वायकर : चिली

  8. वर्षा गायकवाड, श्रीरंग बारणे : बाल्टिक

  9. शशी थरूर : फ्रान्स

  10. पी. चिदंबरम : इटली

  11. के. सी. वेणुगोपाल : पोर्तुगाल

  12. मनीष तिवारी : ऑस्ट्रेलिया

  13. गौरव गोगोई : फिलिपिन्स

  14. कनिमोळी : ग्रीस

  15. डेरेक ओब्रायन, अभिषेक बॅनर्जी : अल्जेरिया

  16. असदुद्दीन ओवैसी : ओमान

  17. अखिलेश यादव : जपान

  18. राम गोपाल यादव : इजिप्त

  19. संजय सिंह : कॅरिबियन

  20. एन. के. प्रेमचंद्रन : मादागास्कर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com