Chinchwad By-election: पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी!

Chinchwad By-election: महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशा तिरंगी लढतीत विजय कोणाचा?
Ashwini Jagtap, Rahul Kalate, Nana Kate, Chinchwad By-election
Ashwini Jagtap, Rahul Kalate, Nana Kate, Chinchwad By-electionSarkarnama
Published on
Ashwini Jagtap,Chinchwad By-election
Ashwini Jagtap,Chinchwad By-electionSarkarnama

विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रचाराला जोरात सुरूवात केली आहे.

Ashwini Jagtap, Chinchwad By-election
Ashwini Jagtap, Chinchwad By-electionSarkarnama

विविध सोसायट्यांमध्ये जाऊन प्रचार सभा घेणे सुरू आहे.

Ashwini Jagtap, Chinchwad By-election
Ashwini Jagtap, Chinchwad By-electionSarkarnama

पिंपरी- चिंचवड वासीयांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतं आहे.

Rahul Kalate, Chinchwad By-election
Rahul Kalate, Chinchwad By-electionSarkarnama

चिंंचवडचे राहुल कलाटे अपक्ष उमेदवार यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झाली.

Rahul Kalate, Chinchwad By-election
Rahul Kalate, Chinchwad By-electionSarkarnama

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Rahul Kalate, Chinchwad By-election
Rahul Kalate, Chinchwad By-electionSarkarnama

प्रचारादरम्यान परिसरातील महिलांसोबत संवाद साधला.

Nana Kate, Chinchwad By-election
Nana Kate, Chinchwad By-electionSarkarnama

महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी देखील परिसरामध्ये जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे.

Nana Kate, Chinchwad By-election
Nana Kate, Chinchwad By-electionSarkarnama

पोटनिवडणूक उमेदवारांनी पदयात्रा करत मतदारांची भेट घेण्यावर जोर दिला.

Nana Kate, Chinchwad By-election
Nana Kate, Chinchwad By-electionSarkarnama

नाना काटे यांचे अनेक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com