Rajshree Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीला अपघात, ट्रॅव्हल्स बसला धडक

Rajshree Munde car Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्या कारचा पहाटे 4.30 ला अपघात झाला.
Rajshree Munde car
Rajshree Munde carsarkarnama
Published on
Updated on

Rajshree Munde News : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटे 4.30 ला अपघात झाला. कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या कारने जात होत्या. त्यांच्या कारने पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मुंडे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने राजश्री पाटील यांना मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. राजश्री मुंडे या किरकोळ जखमी आहेत. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Rajshree Munde car
Jayant Patil News : राज्यातील जनतेची आता महायुतीचे सरकार बदलण्याची मानसिकता; जयंत पाटील यांचं मोठं विधान

पुण्याहून बीडच्या दिशेना राजश्री मुंडे या जात होत्या. मात्र, कारने ट्रॅव्हल्सला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. राजश्री मुंडे या अपघात किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्या बीडच्या दिशेने रवाना झाल्या.

Rajshree Munde car
NCP Rupali Chakankar : फडणवीसांकडून 'एकाच दगडात दोन पक्षी'; चाकणकर पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, खडकवासला भाजपकडंच?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com