Nahik Kumbh Mela : CM फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री अन् 4 मंत्र्यांनी घेतली राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मूंची भेट; नेमके कारण आले समोर

Eknath Shinde and Sunetra Pawar Delhi visit News : दिल्लीत दाखल होताच या तिन्ही नेत्यांनी एकत्रित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. या एकत्रित भेटी मागचे नेमके कारण समोर आले आहे.
Nashik Kumbmela
Nashik Kumbmela Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New dehli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या तिन्ही नेत्यांनी एकत्रित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ हेही उपस्थित होते. या भेटीवेळी राष्ट्रपती मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाचे निमंत्रण दिले. 31 ऑक्टोबरला दुपारी नाशिकमध्ये कुंभमेळ्याचा ध्वजारोहण समारंभ होणार आहे.

नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभ 31 ऑक्टोबरला होणार आहे. या कुंभमेळ्याचा ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहावे यासाठी रीतसर निमंत्रण राष्ट्र्पती मुर्मू यांना राष्ट्रपती भवन येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या तिन्ही नेत्यांनी दिले. यावेळी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ हेही उपस्थित होते.

Nashik Kumbmela
Satej Patil : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; फेरमतमोजणीत आकडे फिरले अन् सतेज पाटलांना एका जागेवर धक्का

दरम्यान, नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. 31 ऑक्टोबरला दुपारी नाशिकमध्ये कुंभमेळ्याचा ध्वजारोहण समारंभ होणार आहे.

Nashik Kumbmela
Supreme Court news : विधानसभेच्या मतमोजणीचे फुटेज हरवले! निवडणूक आयोगाचे उत्तर ऐकताच सुप्रीम कोर्टाने दिली तंबी, राजकारण तापले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com