Maharashtra Live Politics Update : कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची काम प्रस्तावित; अजून नव्याने कामे प्रस्तावित करणे सुरूच...

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी स्थितीत ऊसाच्या दरवाढीसाठी शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले आहे. राज्यातील आणि देशातील आज दिवसभरात होणार ताज्या राजकीय घडामोडींचे वेगवान अपेडट...
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

Nashik Mahakumbh : कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची काम प्रस्तावित; अजून नव्याने कामे प्रस्तावित करणे सुरूच...

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची काम प्रस्तावित असून, अजून नव्याने कामे प्रस्तावित करणे सुरूच आहे. कुंभमेळा योजनेच्या वित्तीय आकारमानात मोठी वाढ झाल्यामुळे प्रस्तावांना कात्री लावण्याची वेळ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणावर आली आहे. कामांना शिखर समितीच्या मान्यतेशिवाय कुठल्याही कामाचे कार्यारंभ आदेश देऊ नयेत, असे सूचित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.