Solapur Loksabha Result 2024 : सोलापुरात टपाली मतदानात भाजपचे राम सातपुते आघाडीवर

Solapur Election Result 2024 LIVE Updates Highlights : सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढाई झाली. दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे करण्यात आले आहेत. मात्र शेवटी कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
Ram Satpute
Ram SatputeSarkarnama

Solapur Postal Vote Counting : सोलापूर मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मोजणीस सुरुवात झाली आहे. या पोस्टल मतदानात भाजपचे राम सातपुते आघाडीवर असल्याची माहिती आहे, त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर पोस्टल मतांच्या मोजणीत आघाडी घेतल्याचे दिसून येते.

सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढाई झाली. दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे करण्यात आले आहेत. मात्र शेवटी कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

Ram Satpute
Solapur, Madha Vote counting : मतमोजणी केंद्रासह सोलापुरात 2000 पोलिसांचा बंदोबस्त; रामवाडी गोदाम परिसरात जमावबंदी

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा टपाल मतांची मोजणी करण्यात येत आहे. त्यात टपाल मतमोजणी भाजपचे आमदार राम सातपुते यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com