Bawankule's Claim: शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं तेव्हा १६४, आता १८४ आमदारांचा आकडा; बावनकुळेंचा दावा..

Chandrashekhar Bawankule News : "बीजेपी वॉशिंग मशीन आणि निर्मला डिटर्जंट पावडरची त्यांनी नव्याने ऑर्डर.."
BJP News : Chandrashekhar Bawankule News :
BJP News : Chandrashekhar Bawankule News : Sarkarnama

Chandrashekhar Bawankule News : महाराष्ट्र विधानसभेत कोणताही प्रस्ताव आणला तर आमचा आकडा हा १८४ चा असेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे. बावनकुळे यांनी हे जळगावमध्ये वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी १६४ चा आकडा होता, असं बावनकुळे म्हणाले.

BJP News : Chandrashekhar Bawankule News :
Amar Sable on Darshan Solanki : दर्शन सोलंकीच्या आत्महत्येचे नाहक राजकारण; अमर साबळे स्पष्टच बोलले

बावनकुळे म्हणाले, उद्या जर महाविकास आघाडीच्या सभागृहामध्ये कुठलाही प्रस्ताव आणला, तर माझा दावा आहे. १८४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा दिसेल तुम्हाला. मागच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं आणि अध्यक्षांची निवडणूक झाली तेव्हा, १६४ आमदारांचा पाठिंबा होता. उद्या जर कोणताही प्रस्तावन मतास टाकला, तर १८४ आमदारांचा पाठिंबा दिसेल."

BJP News : Chandrashekhar Bawankule News :
Arvind Sawant News : देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ दुर्घटनेची जबाबदारी झटकली !

बावनकुळेंच्या या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "दुसऱ्या चार वॉशिंग मशिनची ऑर्डर त्यांनी दिली आहे. दुसरा बीजेपी वॉशिंग मशीन आणि निर्मला डिटर्जंट पावडरची त्यांनी नव्याने ऑर्डर दिली आहे. धुलाई मशिनचा एवढा विश्वास असेल तर तुम्ही बोलू शकता."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com