BMC News: अखेर स्विकृत नगरसेवकांची घोषणा! महापौर रितू तावडेंनी बंद लिफाफा उघडला अन्...; कोणाला मिळाली संधी?

BMC News: यामध्ये भाजपकडून ४, शिंदेंच्या शिवसेनेकडून २, ठाकरेंच्या सेनेकडून ३ तर काँग्रेसकडून १ नगरसेवकाला स्विकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

BMC News: मुंबई महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांची अखेर घोषणा करण्यात आली आहे. महापौर रितू तावडे यांनी बंद लिफाफा उघडून त्यातील नावं वाचून दाखवली. यामध्ये भाजपकडून ४, शिंदेंच्या शिवसेनेकडून २, ठाकरेंच्या सेनेकडून ३ तर काँग्रेसकडून १ नगरसेवकाला स्विकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे. पण नेमकी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली जाणून घेऊयात.

Mumbai Municipal Corporation
Bhigwan Case: भिगवण कथित अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट! कोर्टात मुलीनं बदलली साक्ष; नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या

मुंबई महापालिकेच्या सभेमध्ये बंद लिफाफ्यात दहा नावांची यादी होती. हा लिफाफा खोलून त्यातील नावं महापौर रितू तावडे यांनी वाचून दाखवली. त्यानुसार,

1. भाजपचे स्वीकृत नगरसेवक

  • प्रतीक मधुसदन करपे

  • प्रवीण छेडा

  • नितेश सिंग

  • कमलाकर दळवी

    2. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक

  • राज सुर्वे

  • उमेश माने

    3. ठाकरेंच्या सेनेचे स्वीकृत नगरसेवक

  • माधुरी मांजरेकर

  • साईनाथ दुर्गे

  • कैलास पाठक

4. काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक

  • वीरेंद्र चौधरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com