PI Transfers in Pune : पोलिस आयुक्तांचे आदेश; शहरातील 14 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

Pune Police Transfers: पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी (१९ जून) रात्री हे आदेश दिले.
PI Transfers in Pune :
PI Transfers in Pune : Sarkarnama
Published on
Updated on

PI Transfers in Pune : पुणे शहर पोलीस दलातील १४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या बदल्यांचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार स्वारगेट , मुंढवा , खडकी , खडक , कोरेगाव पार्क, अलंकार , वारजे माळवाडी , उत्तमनगर पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. रितेश कुमार यांनी सोमवारी (१९ जून) रात्री हे आदेश दिले.

PI Transfers in Pune :
Chitra Wagh On NCP : '' उशिरा का होईना राष्ट्रवादी काँग्रेसला जाग आली असून मलिक...'' चित्रा वाघांचा खोचक टोला

पोलीस निरीक्षक आणि बदलीचे ठिकाण

1.सुनील झावरे (आर्थिक गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट)

2. विष्णू ताम्हाणे (वरिष्ठ निरीक्षक, खडकी ते वरिष्ठ निरीक्षक मुंढवा)

3. राजेंद्र सहाणे (वरिष्ठ निरीक्षक, अलंकार ते वरिष्ठ निरीक्षक खडकी)

4. संगीता जाधव (वरिष्ठ निरीक्षक, बिबवेवाडी ते गुन्हे शाखा (भरोसा सेल)

5. सुनील माने (वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग ते वरिष्ठ निरीक्षक खडक)

6. राजेश तटकरे (वरिष्ठ निरीक्षक, लष्कर ते वरिष्ठ निरीक्षक अलंकार)

7. सुनील जैतापूरकर (वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर ते वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी) (Pune Police)

PI Transfers in Pune :
Narendra Modi News : आंतरराष्ट्रीय योग दिनाला अमेरिकेतून मोदींनी दिला संदेश; 'आपल्या ऋषीमुनींनी योगाची...'

8. नीलिमा पवार (वाहतूक शाखा ते कोरेगाव पार्क) (Pune Police transfer)

9. अजय कुलकर्णी (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस)

10.अशोक इंदलकर (वरिष्ठ स्वारगेट ते वाहतूक शाखा)

11. विनायक वेताळ (वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क ते आर्थिक गुन्हे शाखा)

12. किरण बालवडकर (वाहतूक शाखा ते वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर)

13. डी . एस . हाके (वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी ते सायबर पोलीस ठाणे)

14. दत्ताराम बागवे (पोलीस निरीक्षक गुन्हे वारजे ते विशेषक शाखा)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com