Pune Nagarpanchayat Election : उत्तर पुणे जिल्ह्यात शिंदेसेनेचा दबदबा; अजित पवार अन् भाजपचीही कमाल

Pune Nagarpanchayat Election : आठपैकी ४ जागांवर शिंदेसेनेचा नगराध्यक्ष तर प्रत्येकी दोन जागांवर भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सरशी
Nagarpanchayat Election
Nagarpanchayat ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune Nagarpanchayat Election : राज्यातील नगरपंचायत आणि नगराध्यक्ष/ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागातील ८ नगरपंचायतींमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. यामध्येही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळाला. तर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. या ८ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं बलाबल कसं राहिलं आहे, जाणून घेऊयात.

Nagarpanchayat Election
Beed Election 2025: बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन भावांचं पार्सल पॅक! सर्वाधिक जागा जिंकत भाजप, शरद पवारांच्या पक्षालाही धक्का

मंचर नगरपंचायत :

नगराध्यक्ष : राजश्री गांजाळे (शिंदे शिवसेना)

नगरसेवक :

अजित पवार राष्ट्रवादी - 09

शिंदे शिवसेना - 03

ठाकरे शिवसेना - 01

शरद पवार राष्ट्रवादी - 01

अपक्ष - 03

एकूण - 17+1 नगराध्यक्ष

राजगुरूनगर नगरपरिषद :

नगराध्यक्ष : मंगेश शिंदे (शिंदे शिवसेना)

नगरसेवक :

शिंदे शिवसेना - 11

अजित पवार राष्ट्रवादी - 5

भाजप - 3

अपक्ष - 2

एकूण नगरसेवक - 21+1 नगराध्यक्ष

Nagarpanchayat Election
Buldhana Nagarparishd Nivadnuk : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घरच्या मैदानात दारुण पराभव; शिवसेना आमदाराचा भाजपलाही झटका

चाकण नगरपरिषद :

नगराध्यक्ष : मनिषा सुरेश गोरे - (शिंदे सेनेच्या उमेदवाराला ठाकरे सेनेचा पाठिंबा)

नगरसेवक :

शिंदे शिवसेना - 13

भाजप - 00

अजित पवार राष्ट्रवादी - 10

ठाकरे सेना - 1

काँग्रेस - 00

अपक्ष - 1

एकूण नगरसेवक - 25 + नगराध्यक्ष

जुन्नर नगरपरिषद :

नगराध्यक्ष : सुजाता काजळे (शिंदे शिवसेना)

नगरसेवक :

शिंदे शिवसेना - 8

भाजप - 2

अजित पवार राष्ट्रवादी - 6

ठाकरे सेना - 1

काँग्रेस - 1

अपक्ष - 2

एकूण नगरसेवक - 20 + नगराध्यक्ष

Nagarpanchayat Election
Nagpur Nagarparishad: दोन्हीकडचा पाहुणा उपाशी! दोन पक्षाचे एबी फॉर्म तरीही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव; काँग्रेसला गटबाजी भोवली

आळंदी नगरपरिषद :

नगराध्यक्ष : प्रशांत कुऱ्हाडे (भाजप)

नगरसेवक :

अजित पवार राष्ट्रवादी -02

भाजप -15

शिवसेना शिंदे-03

एकूण नगरसेवक - 20 + 1 नगराध्यक्ष

तळेगाव नगरपरिषद :

नगराध्यक्ष : संतोष दाभाडे (भाजप+अजित पवार राष्ट्रवादी)

नगरसेवक :

अजित पवार राष्ट्रवादी - 17

भाजप - 10

अपक्ष - 1

एकूण नगरसेवक - 28 + 1 नगराध्यक्ष

Nagarpanchayat Election
BJP Announcement: नगपरिषद झांकी है, मुंबई महापालिका बाकी है! नगराध्यक्षांच्या निकालांनंतर भाजपचे स्पष्ट संकेत

वडगाव मावळ नगरपंचायत :

नगराध्यक्ष : अबोली ढोरे (अजित पवार राष्ट्रवादी)

नगरसेवक :

अजित पवार राष्ट्रवादी -9

भाजप -6

अपक्ष - 2

एकूण नगरसेवक - 17 + 1 नगराध्यक्ष

लोणावळा नगरपरिषद :

नगराध्यक्ष : राजेंद्र सोनवणे (अजित पवार राष्ट्रवादी)

नगरसेवक :

अजित पवार राष्ट्रवादी - 16

भाजप -04

अपक्ष - 03

उभाट -- 01

काँग्रेस - 03

एकूण नगरसेवक - 27 + 1 नगराध्यक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com