Ajit Pawar News : दादांचा कार्यक्रमाच्या आयोजकांना चिमटा, पाहा काय म्हणाले?

Ajit Pawar On Tech Wari Program : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतील टेकवारी कार्यक्रमात मिश्किल टोलेबाजी केली आहे.

Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतील टेकवारी कार्यक्रमात मिश्किल टोलेबाजी केलीय...त्याचं झालं असं कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्याचं टॉवेलच्या आकाराची शाल देऊन स्वागत करण्यात आलं...यावरुन किती काटकसर चालली आहे असं अजित पवार म्हणाले....

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com