'जादूटोण्याशी आमचा कधी संबध नाही', गोगावले काय बोलले? Bharat GogaWale, Ashok Kharat Case, Raigad

Ashok Kharat प्रकरणानंतर वाढलेल्या चर्चांवर गोगावले यांचं स्पष्टीकरण

भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावरच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तंत्र मंत्र व भोंदू बाबाच्या संपर्कात अनेक राजकीय नेते असल्याची चर्चा ही या निमित्ताने सुरू झाली आहे. यावर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आपला तंत्र मंत्र व भोंदू बाबा असा कधी संपर्क आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com