Ajit Pawar News : 'शिंदे आणि मी ठरवलंय की दोन दोन मिनिटं बोलायचं', अजितदादांनी क्लिअरच केलं

Ajit Pawar And Eknath Shinde : दीक्षाभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधान आले होते त्यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Mumbai : दीक्षाभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधान आले होते त्यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही फक्त फालतूगिरी सुरू आहे. काही कारण नसताना, आता एकनाथ शिंदे आणि मी ठरवलं आहे की दोन दोन मिनिटं बोलायचं म्हणजे तुमचं समाधान होईल, असा शब्दात अजित पवार यांनी रायगडच्या भाषणावर स्पष्टीकरण दिले आहे.

पाहा अजित पवार काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com