Eknath Shinde vs Uddhav Thackeray : 'मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी... ', शिंदे गटानं ठाकरे गटाला डिवचलं

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Group : मुंबईत शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरमध्ये "मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी..." असा शब्दप्रयोग करत ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

Thane : शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा बॅनरवॉरच्या रूपात उफाळला आहे. मुंबईत शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरमध्ये "मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी..." असा शब्दप्रयोग करत ठाकरे गटाला टोला लगावला आहे. या बॅनरवर वाघाचा मोठा फोटोही झळकावण्यात आला आहे, जो पारंपरिक शिवसेनेचे प्रतिक मानले जाते. शिंदेगटाने हे प्रतीक वापरून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा पुन्हा अधोरेखित केला आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com