Gopichand Padalkar News : 'पवारांनी माझ्यावर हल्ल्याचा कट रचला', पडळकरांचा रोहित पवारांवर आरोप

Gopichand Padalkar On Rohit Pawar : २०२१ साली झालेल्या हल्ल्याची चौकशी करा, त्यामध्ये रोहित पवारांना सहआरोपी करा, गोपिचंद पडळकरांची मागणी

Rohit Pawar : रोहित पवार यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. २०२१ साली जो हल्ला झालेला त्या हल्ल्याची चौकशी करा, त्यामध्ये रोहित पवारांना सहआरोपी करा, अशी मागणी गोपिचंद पडळकरांची केला आहे.

पाहा पडळकर काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com