Meghna Bordikar: ‘तुम्हाला एसीत बसून पगार मिळतो’ शेतकऱ्यांच्या कर्जावरून बोर्डीकरांनी अधिकाऱ्यांना झापलं

Meghna Bordikar questioned officials over farmers’ loan issues: शेतकऱ्यांच्या कर्जाच्या प्रश्नावर मेघना बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. ‘तुम्हाला एसीत बसून पगार मिळतो,’ असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

Farmers Loan: हिंगोली जिल्ह्यात सरकारच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट होऊन देखील बँक अधिकारी शेतकऱ्यांचे पीक कर्ज थांबवत आहेत. त्यामुळे, राज्य सरकारचे मंत्री आता थेट बँकेमध्ये पोहोचून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि रोष कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शाखा व्यवस्थापकाला जाब विचारत शेतकऱ्यांना कर्ज का देत नाहीत असा सवाल केला आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com