'खरातच्या VSR च्या मालकाशी सबंध' मिटकरींनी फोटो दाखवला Amol Mitkari, Vsr, Ashok Kharat

भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणात नवे दावे समोर आले आहेत, राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते Amol Mitkari यांनी आरोप केला की, खरातचा VSR विमान कंपनीच्या मालकाशी संबंध आहे

भोंदू अशोक खरात याचा व्हीआरएस विमान कंपनीशी संबंध असून व्हीके सिंग हा खरातचा भक्त आहे,असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांनी नेमके काय आरोप केलेत पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com