CJP Protest: ‘ज्ञानू आता तुझी पाळी आली’ कॉक्रोजच्या आंदोलनात प्रकाश राज यांचा इशारा

Actor Prakash Raj joined the CJP protest against Chief Election Commissioner Gyanesh Kumar: अभिनेते प्रकाश राज यांनी बंगळुरूमधील SIR विरोधी आंदोलनाला पाठिंबा देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान दिले. ध्रुव राठीही आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

CJP Protest: अभिजीत दिपके यांच्या कॉकरोज जनता पार्टीचे आज बंगळुरूमध्ये आंदोलन आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन असणार आहे. या आंदोलनात ध्रुव राठी आणि प्रकाश राज यांनी सहभाग घेतला आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com