Sarnaik Surprise Visit: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक 'सरप्राईझ व्हिजिट' देत पाहणी केली. या अनपेक्षित भेटीमुळे बसस्थानक परिसरात आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. पाहणीदरम्यान बसस्थानकातील अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य आणि प्रसाधनगृहातील असह्य दुर्गंधी पाहून मंत्री प्रताप सरनाईक यांचा पारा चांगलाच चढला. प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या या निष्काळजीपणावरून त्यांनी उपस्थित परिवहन अधिकाऱ्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.