Pune NCP Andolan Update : राष्ट्रवादीचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

NCP Andolan : बेरोजगारांना नोकरी मिळावी, महिलांना सुरक्षा मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं.

Pune : पुण्यात आंदोलनादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बेरोजगारांना नोकरी मिळावी, महिलांना सुरक्षा मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली भूमिका मांडली, मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

पाहा सविस्तर व्हिडिओ..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com