Ajit Pawar News : '..असं काही मला विचारू नका', अजितदादा का खवळले?

Ajit Pawar On Swargate Case : स्वारगेट प्रकरणावरून पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारताच ते पत्रकारांवरच खवळल्याचे पाहायला मिळाले.

Ajit Pawar : स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात आली आहे आता त्याच घटनेवरून पत्रकारांनी आज अजित पवार यांना प्रश्न विचारला होता. मात्र, अजित पवार पत्रकारांवरच खवळल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं पाहा सविस्तर व्हिडीओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com